You are currently viewing फोंडाघाट मधील राधाकृष्ण मंदिरात हरिनाम सप्ताहाची आज सांगता

फोंडाघाट मधील राधाकृष्ण मंदिरात हरिनाम सप्ताहाची आज सांगता

फोंडाघाट मधील श्री राधा कृष्ण मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू आहे सप्ताहाच्या सहाव्या दिवशी शुक्रवारी रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत 15 स्पर्धकांचा सहभाग होता. सौ.वर्षा चोरगे,आणि कु.कुबडे यांनी स्पर्धेचे आयोजन शिस्तबध्द केले.

प्रथम क्रमांक १०००/- दितीय क्रमांक ५००/- तृतीय क्रमांक ३००/- बक्षीस ठेवण्यात आले आहे..ज्या स्पर्धकांनी भाग घेपला.त्या प्रत्येकाना उत्तेजनार्थ बक्षीस श्री.अजित नाडकर्णी शितल एजंसी तर्फ देण्यात येणार आहे. स्पर्धत भाग घेणा-या प्रत्येकाने पुढच्या वर्षीही यापेक्षा चांगला डान्स करावा हा अजित नाडकर्णी यांचा उद्देश आहे.

आज हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी विजेत्यांचा बक्षीस समारंभ होणार आहे. आमदार नितेश राणे या समारंभात उपस्थित असणार आहेत. भक्तीमय कार्यक्रमांनी हरिनाम सप्ताहाची सांगता विविध कार्यक्रमांनी होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा