You are currently viewing महिला व पुरुषांसाठी  सिक्यूरिटी गार्ड प्रशिक्षण शिबीर

महिला व पुरुषांसाठी  सिक्यूरिटी गार्ड प्रशिक्षण शिबीर

सिंधुदुर्गनगरी

मेस्को करिअर अकॅडमी, सातारा येथे 24 दिवसांचे महिला व पुरुषांसाठी सिक्यूरिटी गार्डचे प्रशिक्षण शिबीर  चालवले जाणार आहे. 18 ते 35 वर्षापर्यंतचे व आठवी पास झालेले सर्व स्तरांसाठी अच्छूक उमेदवार हे प्रशिक्षण घेऊ शकतात. प्रिशिक्षण पुर्ण झालेनंतर सरकार मान्य प्रमाणपत्र दिले जाणार आहे . प्रशिक्षण शिबीर कालावधी 1 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर 2021 ,आणि 1 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2021 तसेच 1 डिसेंबर 2021 ते 24 डिसेंबर 2021असा आहे.  शिबीरामध्ये राहण्याची व जेवण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिबीरांची फी रु. 6500 /- आहे. अधिक माहिती व नोंदणीसाठी 9168986864 व 8956069056 या क्रमांकावर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यांनी  केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा