पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 279 जागांसाठी भरती
1 पशुवैद्यकीय अधिकारी 04
2 उद्यान अधिकारी 08
3 सहाय्यक उद्यान अधिकारी 08
4 कनिष्ठ अभियंता स्थापत्य 32
5 सुपरवायझर 20
6 परवाना निरीक्षक 04
7 निरीक्षक 16
8 आरोग्य सहाय्यक 16
9 लाईव्हस्टॉक सुपरवायझर 04
10 ॲनिमल किपर 04
11 माळी 52
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) सर्जरी/मेडिसिन/गायनॅकॉलॉजी या विषयातील MVSC ही पदव्युत्तर पदवी किंवा BVSC & AH पदवी (ii) संगणक अर्हता
पद क्र.2: (i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता
पद क्र.3: (i) B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) (ii) संगणक अर्हता
पद क्र.4: (i) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी (ii) संगणक अर्हता
पद क्र.5: (i) स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी (ii) संगणक अर्हता
पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. (iii) संगणक अर्हता
पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा (iii) संगणक अर्हता
पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) अनुभव (iii) संगणक अर्हता
पद क्र.9: (i) पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान डिप्लोमा (ii) लाईव्हस्टॉक सुपरवायझर कोर्स (iii) संगणक अर्हता
पद क्र.10: (i) पशुवैद्यकीय डिप्लोमा (ii) प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी अनुभव आवश्यक (iii) संगणक अर्हता
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) माळी कोर्स
वयाची अट: 02 सप्टेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
ऑनलाइन लिंक
https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2021 (06:15 PM)
🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)