खारेपाटण प्रवेशद्वारावर भव्य स्वागत; कणकवलीत जोरदार तयारी
कणकवली
केंद्रिय उद्योगमंत्री नारायण राणे यांची ‘जन आशीर्वाद यात्रा ‘सिंधुदुर्गात २७ ऑगस्टला सिंधुदुर्गात दाखल होत आहे. २९ ऑगस्ट पर्यंत ही यात्रा चालणार आहे. शुक्रवार दि. २७ ऑगस्ट, २०२१ दुपारी ४ वा. खारेपाटण येथे आगमन व स्वागत, सायं . ४.४५ वा. तळेरे येथे स्वागत, सायं. ५.३० वा . वैभववाडी आत्मनिर्भर लाभार्थी भेट, सायं . ६.३० वा . फोंडा येथे स्वागत, सायं . ७.३० वा . कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे स्वागत रात्री ८.४५ वा . होणार आहे.त्यानंतर कणकवली संपर्क कार्यालय येथे रात्री ९ वा स्वागत होईल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व सकल मराठा समाजातर्फे मंत्री नारायण राणे यांचे स्वागत, रात्री ९ .१५ वा. भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग ऑफिस कणकवली येथे स्वागत. रात्री ओम गणेश बंगला व मुक्काम.
शनिवार दि. २८ ऑगस्ट, २०२१ सकाळी १० वा. कणकवली येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण, सकाळी १०.३० वा . नांदगांव येथे स्वागत, सकाळी ११ वा. शिरगांव येथे स्वागत, दुपारी १२ वा. तळेबाजार येथे स्वागत, दुपारी १२.३० वा . जामसंडे – देवगड येथे उज्वला लाभार्थी, मच्छिमार, गुजराती बांधव व ओबीसी शिष्टमंडळ यांजकडून स्वागत, दुपारी १.३० वा. कुणकेश्वर येथे स्वागत, दुपारी १.४५ वा . कुणकेश्वर येथे जेवण , दुपारी ३.१५ वा . आचरा येथे स्वागत, सायं . ४.१५ वा . मालवण भरड नाका येथे स्वागत, सायं. ५ वा . चौके येथे स्वागत, सायं . ५.३० वा. कट्टा येथे स्वागत, सायं. ६.१५ वा. ओरोस तिठा येथे स्वागत, सायं. ७ वा. कुडाळ येथे स्वागत, सायं . ७.४५ वा. कोलगांव येथे स्वागत, रात्री ८.१५ वा. सावंतवाडी शहर येथे स्वागत. रात्री ओम गणेश बंगला, कणकवली येथे मुक्काम. रविवार दि. २ ९ ऑगस्ट, २०२१ सकाळी १० वा. वागदे येथील स्वर्गीय आप्पासाहेब पटवर्धन यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण, सकाळी १०.४० वा. कुडाळ एमआयडीसी येथे भेट, दुपारी १२ वा. बांदा येथे स्वागत, दुपारी १ वा. बांदा येथे जेवण, दुपारी २.३० वा. आडाळी एमआयडीसी येथे भेट, दुपारी ३.३० वा. दोडामार्ग गांधी चौक येथे स्वागत, सायं . ४.३० वा. सातार्डा येथे स्वागत, सायं. ५ वा. मळेवाड येथे स्वागत, सायं. ५.४५ वा. शिरोडा येथे स्वागत व सायं . ६.३० वा . वेंगुर्ला येथे स्वागत होईल.