You are currently viewing रिक्षा संघटनेचा ही कणकवलीच्या जनता कर्फ्युत सहभाग…!

रिक्षा संघटनेचा ही कणकवलीच्या जनता कर्फ्युत सहभाग…!

कणकवली :

कणकवलीतील रिक्षाही 8 दिवस आराम करणार.आता रिक्षा संघटना ही कणकवलीच्या जनता कर्फ्यु मध्ये सहभागी होणार. 20 ते 27 सप्टेंबर दरम्यान कणकवली शहरात रिक्षा सुद्धा रस्त्यावर धावणार नाहीत.सर्व व्यापारी, सामाजिक संघटना, नागरिक या सर्वांनी मिळून झालेल्या बैठकीत दिलीय जनता कर्फ्यूला हाक.त्यानुसार नगरपंचायत ने 20 ते 27 सप्टेंबर दरम्यान पुकार ला जनता कर्फ्यू. शहरात कडकडीत बंद पाळण्यासाठी रिक्षा चालक मालक संघटना सुद्धा सहकार्य करणार आहे. 8दिवसाच्या कर्फ्यू च्या काळात रिक्षा सुद्धा बंद राहणार आहेत. अशी माहिती शहर रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अण्णा कोदे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा