भारतीय विद्या भवन-मुंबईद्वारे मान्यता प्राप्त सरळ संस्कृत बालबोध परीक्षेचे प्रथमच भव्य आयोजन
*संस्कृत शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी*
संस्कृत बालबोध- परीक्षांकरीता त्वरीत नाव नोंदणी आपण करू शकतात.
संस्कृत भाषेच्या प्रचाराकरीता सदर उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात सहभाग घेतल्यास नक्कीच आपण संस्कृत बोलू शकाल.
👉 अभ्यासांकरीता वयोमर्यादा नाही ,
👉 सर्व संस्कृत प्रेमींनी संस्कृतभाषा आत्मसात करण्याकरीता सहभाग घ्यावा.
👉 सदर संस्कृत वर्ग ऑनलाइन घेतले जाईल.
👉 वर्ग रविवारी सकाळी 10 ते .11.00 यावेळेत घेतले जाईल.
👉 परीक्षेत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.
*अधिक माहितीसाठी
📲9405575680, 8010095744*
https: //docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfwj5tl8sDC9dvUaYJCq7tHatVnAYPF1QX_N6Xt7lWRVCDWAw/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0
भारतीय विद्या भवन-मुंबई
सरळ संस्कृत परीक्षा केंद्र –
सावंतवाडी महाराष्ट्र
केंद्र व्यवस्थापक तथा संचालक