You are currently viewing वाहतुकीच्या कोंडीमुळे फोंडाघाट बाजारपेठ अपघातास निमंत्रण

वाहतुकीच्या कोंडीमुळे फोंडाघाट बाजारपेठ अपघातास निमंत्रण

अजित नाडकर्णी यांनी वेधले लक्ष

फोंडाघाट

करुळ घाट असुरक्षीत असल्याने फोंडाघाट येथे वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे.याचा व्यापारांना त्रास होतोय. बाजारातुन गाडी पास व्हायला ल १ तास लागतो.दररोज १३० ते १५० कंटेनरची वाहातुक होते.पोलीस यंत्रणेने लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा अपघातास निमंत्रण ठरण्याची शक्यता आहे.पोलीस किंवा आरटीओ करवी वाहतूक कोंडी होऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा