पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब यांच्या दुसर्या कार्यकाळात पहिल्याच मंत्रीमंडळात खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब यांची देशाच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळात सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल भेट घेऊन देवगड तालुक्यातील जनतेच्या वतीने पंचायत समिती देवगड, सभापती श्री.रवी पाळेकर, बंड्या नारकर आणि भाजपा लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी विशेष शुभेच्छा देत राणे यांचे अभिनंदन केले.

देवगड तालुक्याच्या वतीने पं.स. सभापती रवी पाळेकर आणि बंड्या नारकर यांनी केले केंद्रीयमंत्री राणे यांचे अभिनंदन
- Post published:जुलै 16, 2021
- Post category:देवगड / बातम्या / राजकीय / विशेष
- Post comments:0 Comments