You are currently viewing जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

सिंधुदुर्गनगरी, 

 तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 350.7750 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.41 टक्के भरले आहे.

            मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.

      मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 58.6540, अरुणा – 34.2369, कोर्ले- सातंडी – 24.3210. लघू पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.0351, ओटाव – 1.1850, देंदोनवाडी – 0.3166, तरंदळे – 0.4710, आडेली – 1.2880, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 2.3450, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 1.4700, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी-डिगस – 1.0350, दाभाचीवाडी – 1.5450, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.2100, धामापूर – 1.6910, हरकूळ – 2.3800, ओसरगाव – 0.9840, ओझरम – 1.8190, पोईप – 0.7760, शिरगाव – 0.6580, तिथवली – 1.4350, लोरे – 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

      लघू पाटबंधाऱ्यामधील पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरणाचा आजचा विसर्ग घ.मी./सेकंद मध्ये पुढीलप्रमाणे शिवडाव- 1.95 विसर्ग, आडेली-4.07 विसर्ग, आंबोली-8.05 विसर्ग, हातेरी-4.77 विसर्ग, माडखोल-5.64 विसर्ग, निळेली-4.07 विसर्ग, सनमटेंब-2.68 विसर्ग, पावशी-3.69 विसर्ग, शिरवल-2.79 विसर्ग, पुळास-1.18 विसर्ग, वाफोली-0.95 विसर्ग, ओझरम-2.29 विसर्ग अशाप्रकारे विसर्ग घ.मी./सेकंद मध्ये होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा