You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत UPSC च्या CIVIL SERVICES EXAMINATION मार्गदर्शन प्रशिक्षण २०२१ साठी प्रवेश परीक्षा

👆 यूपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे.

प्रवेश क्षमता: ५० प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक अर्हता:
मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी (अमागास वर्गासाठी ५५% व मागास वर्गासाठी ५०%)

किंवा

पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेले वजन चे निकाल प्रलंबित आहेत ते अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा: १ ऑगस्ट २०२१ रोजी
👉खुला संवर्ग: २१ ते ३२ वर्ष
👉इमाव/विमाप्र/विजा/भज/EWS: २१ ते ३५ वर्ष
👉अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती: २१ ते ३७ वर्ष

प्रवेश शुल्क
👉खुला प्रवर्ग: रू. ३००/-
👉अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी: रू. १५०/-

ऑनलाइन लिंक

प्रवेश अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तिथी: २०.०७.२०२१
प्रवेश परीक्षा दिनांक: २५.०७.२०२१
( पुढील प्रक्रियेसाठी मूळ जाहिरातीतील वेळापत्रक पहावे, अन्य सर्व तपशील नीट वाचून उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे.)

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा