महाराष्ट्रवादी चर्चा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपक्रमांमध्ये उद्या रविवार दिनांक 20 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता खासदार सुनील तटकरे पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेज वरून (fb.com/NCPSpeaks) राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत आपले प्रश्न खासदार सुनील तटकरे यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी या लाईव्ह चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.