गावातील कोरोना संकट कमी करण्यासाठी नानेली गावचे नागरिक सुद्धा हिरीरीने पुढाकार घेताना पहायला मिळत आहे. नानेली साठी आमदार वैभव नाईक यांनी पाणी गरम करण्यासाठी कॉइल तर गावचे श्री.परशुराम घाडी यांनी पाणी बॉटल्स देऊन कोविड केअर सेंटर ला मदतीचा हात पुढे केला आहे. सदर सर्व दात्यांचे गाव स्तरावर तसेच स्वतः सरपंच श्री. प्रज्ञेश धुरी यांनी आभार व कौतुक केले आहे.
आ. वैभव नाईक यांच्याकडून पाणी गरम करण्याची कॉइल व श्री. परशुराम घाडी यांच्याकडून पाणी बॉटल बॉक्स कोविड केअर सेंटरसाठी प्रदान
- Post published:जून 9, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
स्व. संतोष मधुकर शेटकर, आनमारी मेंगेल सोज यांच्या कुटुंबाला दीपकभाई केसरकर यांच्या मार्फत आर्थिक मदत सुपूर्द
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती लाखे वस्ती सावंतवाडी येथे प्रथमताच साजरी होणार- रवी जाधव
माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरमाता, वीरपिता यांच्या प्रलंबित अडी अडचणी सोडविण्यासाठी 15 जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन
