आज गुरुवार दिनांक 27 मे 2021 दुपारी नानेली येथील जिल्हा परिषद शाळा नानेली नंबर 1 येथे जिल्ह्यातील पहिले गाव पातळीवरील कोविड केअर सेंटर सुरुवात करण्यात आले. यावेळी मा. तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारे या उपक्रमांस सदर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत नानेलीचे सरपंच श्री. प्रज्ञेश धुरी, तसेच सर्व सदस्य, प्राथमिक शिक्षक, आरोग्य सेविका, झोनल अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
