द्रोणकाव्य
नित्य नेमाने करा
मनोभावे सदा
नामस्मरण
मिटतील
सर्वच
चिंता
रे
मनात असावी ती
श्रद्धा भक्तीभाव
परमेश्वर
नेहमीच
पाठीशी
राही
रे
दुःख मानवाच्याच
नशिबी असते
दुःखाशिवाय
अनुभूती
सुखाची
नाही
रे
(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.
८४४६७४३१९६