You are currently viewing सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील वीज पुरवठा दोन दिवसात पूर्ववत

सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील वीज पुरवठा दोन दिवसात पूर्ववत

कोल्हापूर, बारामती, पुणे येथील वीज कर्मचाऱ्यांची टीम सिंधुदुर्गात दाखल – आ.दीपक केसरकर

सावंतवाडी
सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले या तिन्ही तालुक्यातील वीज पुरवठा येत्या दोन दिवसात पूर्ववत होईल वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कोल्हापूर बारामती पुणे भागातील वीज कर्मचाऱ्यांची टीम सिंधुदुर्गात दाखल झाली आहे. युद्धपातळीवर काम करत आहेत, असे आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कोरोना महामारीमध्ये खाजगी दवाखाने व बेड्स ताब्यात घेण्यासाठी कठोर निर्णय प्रशासनाने घ्यायला हवा होता, तो घेतला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली

प्रतिक्रिया व्यक्त करा