बृहन्मुंबई महानगरपालिकेत 185 जागांसाठी भरती
अर्जाचा नमुना पीडीएफ जाहीराती मध्ये उपलब्ध आहे, जास्तीत जास्त PHARMACIST व LAB TECHNICIAN शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्रसारित करावे
1 औषधनिर्माता (फार्मासिस्ट) 96
2 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 89
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) B.Pharm/D.Pharm (ii) मराठी विषयासह 10वी उत्तीर्ण (iii)MSCIT किंवा CCC
पद क्र.2: (i) B.Sc+DMLT किंवा 12वी उत्तीर्ण+ निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसिन विषयातील पदवी (ii) मराठी विषयासह 12वी उत्तीर्ण (iii) MSCIT किंवा CCC
वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 18 ते 65 वर्षे.
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: फी नाही.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय, 3रा मजला, एफ/ दक्षिण विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, परेल, मुंबई 400012
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 28 मे 2021 (05:00 PM)
अधिकृत वेबसाइट
https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे