You are currently viewing चक्रिवादळाच्या काळात संपर्कासाठी आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक

चक्रिवादळाच्या काळात संपर्कासाठी आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक

सिंधुदुर्गनगरी

भारतीय हवामान खात्याने दि. 16 ते 18 मे 2021 दरम्यान जिल्ह्याला चक्रिवादळाचा फटका बसण्याचा अंदाज वर्तवला आहे. आरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीला या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

                त्याअनुषंगाने काही आपत्ती निर्माण झाल्यास पुढील संपर्क क्रमांकावर नागरिकांना संपर्क करता येणार आहे.  जिल्हा आपत्ती निवारण कक्ष – 02362- 228847 तसेच टोल फ्री क्रमांक 1077, पोलीस विभाग नियंत्रण कक्ष – 02362-228614, जिल्हा रुग्णालय – 02362-228540, 222900, या जिल्हास्तरीय क्रमांकासह तालुका व स्थानिक स्तरावरील क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. वैभववाडी तहसिलदार कार्यालय – 02367 – 237239, कणकवली तहसिलदार कार्यालय – 02367 – 232025, वेंगुर्ला तहसिलदार कार्यालय – 02366- 262053, मालवण तहसिलदार कार्यालय – 02365-252045, देवगड तहसिलदार कार्यालय – 02364- 262204, सावंतवाडी तहसिलदार कार्यालय – 02363-272028, दोडामार्ग तहसिलदार कार्यालय – 02363- 256518, कुडाळ तहसिलदार कार्यालय – 02362- 222525, सावंतवाडी नगरपालिका अग्निशमन दल – 02363- 272044, वेंगुर्ला नगरपालिका अग्नीशमन दल – 02366 – 262027, मालवण नगरपालिका अग्नीशमन दल – 02365-252030, कणकवली नगरपालिका अग्नीशमन दल – 02367-232007, कुडाळ एम.आय.डी.सी. अग्नीशमन दल – 02362-223178/223278, दोडामार्ग पोलीस ठाणे – 02363-256650, सावंतवाडी पोलीस ठाणे – 02363-272066/272260, वेंगुर्ला पोलीस ठाणे – 02366-263433, कुडाळ पोलीस ठाणे – 02362-222533, मालवण पोलीस ठाणे – 02365-253533, कणकवली पोलीस ठाणे – 2367-232033, ओरस पोलीस ठाणे – 02362-228888, देवगड पोलीस ठाणे – 02364-261333, वैभववाडी पोलीस ठाणे – 02367 – 237133, निवती पोलीस ठाणे – 02366- 228200, बांदा पोलीस ठाणे – 02363-270233, विजयदुर्ग पोलीस ठाणे – 02364-245300, आजरा पोलीस ठाणे – 02365-246100 या क्रमांकांवर नागरिकांना संपर्क करता येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा