भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण भरती 2021
(NOTE👉 PG, B.E/B.TECH, PG DIPLO, JOURNALISM, MASS MEDIA, SOCIAL WORK, PSYCHOLOGY, IT, MCA, MBA, PG LABOUR & SOCIAL WELFARE + EXPERIENCE HOLDERS SHOULD READ ADVT CAREFULLY AND APPLY
1 जॉइंट डायरेक्टर 12
2 सिनियर मॅनेजर 01
3 सिनियर मॅनेजर (IT) 01
4 डेप्युटी डायरेक्टर 17
5 मॅनेजर 06
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: मास्टर पदवी/PG डिप्लोमा/BE/B.Tech + 11 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+ 12 वर्षे अनुभव किंवा समतुल्य
पद क्र.2: (i) पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) B.Tech/M. Tech (कॉम्प्युटर सायन्स) MCA किंवा संबंधित पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.4: मास्टर पदवी/PG डिप्लोमा/BE/B.Tech + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+10 वर्षे अनुभव किंवा समतुल्य
पद क्र.5: (i) पत्रकारिता किंवा मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन मधील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा/MBA किंवा सोशल वर्क किंवा सायकोलॉजी किंवा लेबर & सोशल वेलफेअर पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (ii) 08 वर्षे अनुभव
वयाची अट: 15 मे 2021 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 3: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.4 & 5: 40 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD/ExSMEWS: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मे 2021 (06:00 PM)
परीक्षा (Online): 20 जून 2021
ऑनलाइन लिंक
https://fssai.azurewebsites.net/#no-back-button
🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे