सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने कोव्हिड च्या गरजू रूग्णाना रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर रुग्णवाहिकेचे उद्धघाटन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या हस्ते सावंतवाडी येथे करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, एन् एस् यु आयचे जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी, ॲड.निता गावडे इत्यादी उपस्थित होते.

सिंधुदूर्ग काँगेसच्या वतीने कोविड रुग्णवाहिका
- Post published:एप्रिल 28, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments
You Might Also Like
कुडाळ भंगसाळ नदीला बंधारा बांधून पाण्याचा प्रश्न सोडविल्या बद्दल शहराच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा नागरी सत्कार..
रुग्णवाहिका परत बोलावून अडवणूक केल्याने भाजपचे जि.प.भवनासमोर ठिय्या आंदोलन
भाजपा सिंधुदुर्ग च्या वतीने ” संविधान गौरव अभियान “
