You are currently viewing बांद्यात भाजपतर्फे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ….

बांद्यात भाजपतर्फे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ….

बांदा

जिल्हा नियोजनच्या नागरी सुविधा योजनेंतर्गत बांदा शिवाजी चौक ते बांदेश्वर तिठा दरम्यान ९०० मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ भाजपचे कार्यकर्ते देवानंद कुबल याच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

यावेळी सरपंच अक्रम खान, जि. प. सदस्या सौ. श्वेता कोरगावकर, उपसरपंच हर्षद कामत, ग्रा. पं. सदस्य जावेद खतीब, मकरंद तोरसकर, श्यामसुंदर मांजरेकर, अंकिता देसाई, मंगल मयेकर, किशोरी बांदेकर, समिक्षा सावंत, गुरुनाथ सावंत, सुनील माजगावकर, शहर अध्यक्ष राजा सावंत, अवंती पंडीत, सुनील धामापूरकर, अण्णा पाटकर, प्रसाद बांदेकर, सर्वेश मुळ्ये, गौेरव गवंडे, शिवप्रसाद बांदेकर, श्रीधर सावंत आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

बांदा सरपंच अक्रम खान यांनी ग्रामपंचायत प्रशासनातर्फे या कामासाठी जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर यांच्यामार्फत पाठपुरावा केला होता. नागरिकांकडून समाधान व्यक्त होत

प्रतिक्रिया व्यक्त करा