You are currently viewing एमएचटी-सीईटी २०२६ प्रथम सामाईक परीक्षा (पीसीएम गट) परीक्षा ११ ते २० एप्रिल च्या दरम्यान    

एमएचटी-सीईटी २०२६ प्रथम सामाईक परीक्षा (पीसीएम गट) परीक्षा ११ ते २० एप्रिल च्या दरम्यान   

एमएचटी-सीईटी २०२६ प्रथम सामाईक परीक्षा (पीसीएम गट) परीक्षा ११ ते २० एप्रिल च्या दरम्यान 

सिंधुदुर्गनगरी

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या  प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने एमएचटी-सीईटी २०२६  प्रथम सामायिक परीक्षा( पीसीएम गट) दिनांक ११ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत सकाळी ७.३० ते सायंकाळी ६.४५ या वेळेत एस. एस. एस. पी. एम इंजीनियरिंग कॉलेज, कणकवली व शासकीय तंत्रनिकेतन मालवण या केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.

 एस .एस. पी .एम इंजीनियरिंग कॉलेज, कणकवली येथील परीक्षा केंद्रावर दिनांक १३ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ व १६ एप्रिल २०२६ रोजी  तर शासकीय तंत्रनिकेतन, मालवण या परीक्षा केंद्रावर दिनांक ११  एप्रिल ते १३ एप्रिल व १५ एप्रिल ते २० एप्रिल  २०६ या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा