You are currently viewing केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम.डॉ.रामदास आठवले यांनी केले नगरसेविका -सौ.ज्योती रमाकांत जाधव यांचे सांत्वन*! सौ.जाधव यांना मातृशोक!

केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम.डॉ.रामदास आठवले यांनी केले नगरसेविका -सौ.ज्योती रमाकांत जाधव यांचे सांत्वन*! सौ.जाधव यांना मातृशोक!

*केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री नाम.डॉ.रामदास आठवले यांनी केले नगरसेविका -सौ.ज्योती रमाकांत जाधव यांचे सांत्वन*! सौ.जाधव यांना मातृशोक!

दोडामार्ग

नुकतेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री -नाम.डॉ.रामदास आठवले यांनी दूरध्वनीवरून पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-रमाकांत जाधव व पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा तथा कसई दोडामार्ग च्या नगरसेविका-सौ.ज्योती रमाकांत जाधव यांचे शाब्दीक धीर देत सांत्वन केले.
रमाकांत जाधव यांच्या सासूआई व सौ.ज्योती रमाकांत जाधव यांच्या आई दिवंगत -सत्वशिला रामचंद्र सांगेलकर वय-80 वर्षे सांगेली बौध्दवाडी यांचे 27 फेब्रुवारी 2026 रोजी वृद्धापकाळाने अल्पशा आजाराने सायंकाळी राहत्या घरी निधन झाले. तसेच 8 मार्च 2026 रोजी जल दान विधी (पुण्यानुमोदन)तसेच शोकसभा घेण्यात आली.
सदरचे वृत्त समजताच नाम.डॉ.रामदास आठवले यांनी दूरध्वनीवरून जाधव कुटुंबाला धीर देत त्यांचे सत्वन केले.तसेच कसई दोडामार्ग चे नगराध्यक्ष-चेतन चव्हाण,आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष-अजीतकुमार कदम,जि.प.चे माजी समाजकल्याण सभापती-अंकुश जाधव,संविधानिक हितकारिणी महासंघाचे जिल्हाध्यक्ष- महेश परूळेकर,भारतीय बौध्द महासभेचे(राजरत्न आंबेडकर) चे जिल्हाध्यक्ष-विद्याधर कदम,जि.प.चे नवनिर्वाचित सदस्य-देवदक्त कदम,आर.पी.आय.जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे,कणकवलीचे माजी नगरसेवक-गौतम खुडकर,भारतीय बौद्ध महासभेचे तालूका अध्यक्ष.बुध्दभुषण हेवाळकर,श्रीधर जाधव,सदाशिव आयनोडकर,आर.पी.आय.चे तालूका सहसचिव -नकुल कांबळे,तालूका उपाध्यक्ष-सत्यवान पालयेकर,बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई तालूका शाखा दोडामार्ग चे अध्यक्ष-पत्रकार-शंकर जाधव,काशीनाथ चांदेलकर (गोवा),आर.पी.आय.जिल्हा संघटक -ॲड.एस.के.चेंदवणकर,महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा-सौ.जागृती सासोलकर,जयंद्रथ सासोलकर,जिल्हा सहसचिव-सौ.प्रगती कांबळे,तसेच सर्व समाज बांधव यांनी प्रत्यक्ष भेटुन,फोनद्वारे तर हॉटसॅप द्वारे सात्वन केले,त्याबद्दल रमाकांत जाधव व सौ.ज्योती जाधव यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा