You are currently viewing सत्वशिला रामचंद्र सांगेलकर यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन!

सत्वशिला रामचंद्र सांगेलकर यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन!

सत्वशिला रामचंद्र सांगेलकर* यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी निधन!

8 मार्च ला जल दान विधी.

दोडामार्ग

नुकतेच सांगेली (बौध्दवाडी) येथील रहिवासी- सत्वशिला रामचंद्र सांगेलकर वय-(80) यांचे शुक्रवार दि.27 फेब्रुवारी 2026 रोजी वृद्धापकाळाने सायंकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.येत्या रविवार दि.8 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वा.जल दान विधी (पुण्यानुमोदन) होणार आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा,सून,विवाहीत तिन मुली दीर,जाऊ,पुतण्या,जावई,नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.
मुलगा-चंद्रशेखर सांगेलकर , सून-मानसी सांगेलकर,मुली-प्रज्ञा पांडूरंग चौकेकर, – ज्योती रमाकांत जाधव (दोडामार्ग नगरसेविका), राजश्री भिवा आयनोडकर, जावई – पी.के.चौकेकर (बसपा नेते तथा चौके सरपंच)- रमाकांत जाधव (आर.पी.आय.महाराष्ट्र प्रदेश सहसचिव) व – भिवा आयनोडकर (सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता), तसेच नातवंडे-तुषार सांगेलकर,इंजि.स्नेहा चौकेकर,डॉ.मिताली आयनोडकर,इंजि.अभिजीत आयनोडकर,इंजि.राजरत्न जाधव,ॲड.राहूल जाधव पतवंडे-भाग्येश,मांगल्य

प्रतिक्रिया व्यक्त करा