You are currently viewing डिगस येथील प्रगतशिल शेतकरी विलास उर्फ राजु शेडगे यांना प्रगतशिल शेतकरी पुरस्कार

डिगस येथील प्रगतशिल शेतकरी विलास उर्फ राजु शेडगे यांना प्रगतशिल शेतकरी पुरस्कार

डिगस येथील प्रगतशिल शेतकरी विलास उर्फ राजु शेडगे यांना प्रगतशिल शेतकरी पुरस्कार

माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या स्मृतीदीनाचे औचित्य

अमरसेन पुष्पसेन सावंत व भुपतसेन पुष्पसेन सावंत यांच्या हस्ते प्रदान!

कुडाळ :

डिगस हायस्कूल येथे कै माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्ताने शेतकरी पुरस्कार तसेच पिंगुंळी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर व वालावल पंचायत समिती मतदारसंघातुन निवडुन आलेल्या सौ अर्चना अतुल बंगे यांचा सत्कार सोहळा करण्यात आला.
यावेळी कै माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या सोबत काम केलेले सामाजिक कार्यकर्ते श्री अतुल बंगे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच अमरसेन सावंत यांचा झालेल्या परापभावाने उपस्थित महीलांच्या डोळ्यात अश्रुंचे बांद फुटले,
यावेळी व्यासपीठावर अमरसेन सावंत, भुपतसेन पुष्पसेन सावंत, माजी मुख्याध्यापक श्री आळवे सर, सरपंच सौ पवार, ग्रामपंचायत सदस्या सौ साक्षी सावंत, ग्रामपंचायत सदस्या सौ गुरव, पत्रकार गुरु दळवी, उपसरपंच श्री सुर्वे, मुख्याध्यापिका सौ अनुजा सावंत, संस्था अध्यक्ष श्री पापल पवार, संचालक श्री घोगळे, मंदार कोठावळे आदी उपस्थित

प्रतिक्रिया व्यक्त करा