You are currently viewing सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांना मातृशोक…

सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांना मातृशोक…

सामाजिक कार्यकर्ते साई कल्याणकर यांना मातृशोक…

बांदा

येथील रहिवासी तेतेबाई उर्फ सुमती मंगेश कल्याणकर यांचे आज दुपारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे बांदा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि लेखापरीक्षक साईप्रसाद कल्याणकर यांच्या त्या मातोश्री होत. अत्यंत सोशिक आणि मनमिळावू स्वभावाच्या म्हणून त्या सर्वांना परिचित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा