You are currently viewing आरोंद्यात शिवसेनेचे सुधा उर्फ सुधन कवठणकर यांचा विजय

आरोंद्यात शिवसेनेचे सुधा उर्फ सुधन कवठणकर यांचा विजय

आरोंद्यात शिवसेनेचे सुधा उर्फ सुधन कवठणकर यांचा विजय, बंडखोरांचा पराभव

सावंतवाडी

आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघातून शिवसेनेचे सुधा उर्फ सुधन कवठणकर विजयी झाले आहेत तर त्या ठिकाणी बंडखोर शर्वाणी गावकर व अपक्ष उमेदवार सिद्धेश नाईक यांचा पराभव झाला. तर सातार्ड्यातून पंचायत समितीसाठी
ठाकरे सेनेचे उदय पारिपत्ये विजयी झाले तर नेहा कांबळे आरोंद्यातून विजयी झाल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा