You are currently viewing सुकळवाड जि.प. व पं.स. मतदारसंघात महायुतीचा विजय
Oplus_16908288

सुकळवाड जि.प. व पं.स. मतदारसंघात महायुतीचा विजय

जि.प.मध्ये सुमेधा पाताडे, पं.समितीत प्रज्ञा चव्हाण व संतोष गावडे विजयी

मालवण :

सुकळवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना–भाजप महायुतीच्या सुमेधा पाताडे यांनी विजय मिळवला आहे. तसेच पंचायत समिती पोईप मतदारसंघातून महायुतीच्या प्रज्ञा चव्हाण या विजयी झाल्या आहेत. दरम्यान, सुकळवाड पंचायत समिती मतदारसंघातून भाजप–शिवसेना महायुतीचे संतोष गावडे यांनीही विजय संपादन केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा