You are currently viewing कलमठ जि. प. मतदार संघातून भाजपच्या सुप्रिया मेस्त्री विजयी

कलमठ जि. प. मतदार संघातून भाजपच्या सुप्रिया मेस्त्री विजयी

कणकवली :

कलमठ जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपाच्या सुप्रिया संदीप मेस्त्री यांनी विजय संपादन केला आहे. त्यांनी ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार वैदेही विलास गुडेकर यांचा 3145 मतांनी पराभव केला. सुप्रिया मेस्त्री यांना 4993 मते मिळाली तर वैदेही विलास गुडेकर यांना 1848 मते मिळाली. तर कलमठ पंचायत समिती मतदार संघातून भाजपचे गुरुनाथ वर्देकर यांनी विजय संपादन करताना अपक्ष विनायक मेस्त्री यांना पराभूत केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा