जि.प.मध्ये क्षमा हडकर विजयी; पं.समितीत छोटू ठाकूर आणि योजना कांबळी यांची सरशी
मालवण / मसुरे :
मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप–शिवसेना महायुतीच्या क्षमा हडकर यांनी ३७२ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. तसेच पंचायत समिती मसुरे मतदारसंघातून महायुतीचे छोटू ठाकूर विजयी झाले आहेत. कोळंब पंचायत समिती मतदारसंघातून महायुतीच्या योजना कांबळी यांनी ५६७ मतांनी विजय संपादन केला आहे.
