You are currently viewing आंगणेवाडी श्री देवी भराडी मातेच्या वार्षिकोत्सवास आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत ! – आंगणे कुटुंबिय, आंगणेवाडी

आंगणेवाडी श्री देवी भराडी मातेच्या वार्षिकोत्सवास आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत ! – आंगणे कुटुंबिय, आंगणेवाडी

आंगणेवाडी श्री देवी भराडी मातेच्या वार्षिकोत्सवास आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत ! 🙏💐🙏

 

✱ श्री भराडी मातेच्या दर्शनाची व ओट्या भरण्याची वेळ सोमवार दि. ०९ फेब्रुवारी २०२६ पहाटे ३ ते रात्री ९ वा.पर्यंत

✱ रात्री ९ ते १ या वेळेत धार्मिक विधी व प्रसादाची ताटे लावणे आदी कार्यक्रम

✱ पुर्ववत दर्शन मंगळवारी दि. १० फेब्रुवारी रोजी पहाटे १ नंतर सायंकाळी उशिरापर्यंत राहील.

✱ कृपया भाविकांनी रांगेत राहून शिस्तबद्ध दर्शन घ्यावे.

✱ दर्शनानंतर शिस्तबद्ध प्रसाद घ्यावा.

✱ महिलांनी लहान मुलांची व मौल्यवान अलंकाराची काळजी घ्यावी.

✱ कृपया कचऱ्यासाठी कचरा कुंडीचाच वापर करावा.

✱ आंगणेवाडी परिसरात पूर्णपणे धुम्रपान इत्यादी निषेध आहे.

आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई

आंगणे कुटुंबिय, आंगणेवाडी

 

प्रतिक्रिया व्यक्त करा