राजा शिवाजी चौक मित्र मंडळ व गुरुकुल समूह यांच्याकडून स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
सावंतवाडी
राजा शिवाजी चौक मित्र मंडळ व गुरुकुल समूह यांच्याकडून स्वर्गवासीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या श्रद्धांजली प्रसंगी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, बंठी माठेकर,नगरसेवक विलास जाधव, मनोज नाईक, ज्येष्ठ पत्रकार राजन तावडे, यशवंत देसाई, नारायण सावंत, बावतीस फर्नांडिस, अशोक पेडणेकर, डुमिंग आल्मेडा, बंड्या तोरस्कर, प्रदीप नाईक, मनोज घाटकर, उमेश खटावकर,दिलीप पवार, गोठ्या फडतरे, ॲड.मेहमूद रखानजी व रवी जाधव उपस्थित होते.
