मुंबई :
खासदार नारायण राणे यांना देवगड येथील गडकिल्ला विकासासाठी पदवीधर अंशकालीन संघटना महिला प्रदेशाध्यक्षा तथा भाजपच्या सौ. वैशाली राणे यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना निवेदन दिले. यावेळी त्यांना मेडिकल कॉलेजच्या शुभेच्छाही दिल्या.
यावेळी कोंकण भाजप उपाध्यक्ष प्रशांत परब, स्वामी समर्थ ट्रस्ट अध्यक्ष पडवळ, मल्हार संघटना अध्यक्ष येडगे, वैभवी असोसिएटचे पालव, भाजप कार्यकर्त्या सौ. पाटिल, आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.