You are currently viewing एका वेड्यांचा चक्क सत्कार आणि संपूर्ण गाव झाल थक्क

एका वेड्यांचा चक्क सत्कार आणि संपूर्ण गाव झाल थक्क

एका वेड्यांचा चक्क सत्कार आणि संपूर्ण गाव झाल थक्क
मग नक्की कोण हा वेडा.
आणि का झाला वेडा.
कुठून आला वेडा
लोक हसू लागले
तर्क वाढू लागले
वेडा बंगल्यात राहू लागला
कार गाडीने फिरू लागला

तर हा वेडा नसून होता एक सिंधुदुर्ग जिल्हा मधील सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली बिलेवाडी येथील एक कलाकार श्री गजेंद्र शाम कोठावळे याने बरेच लघु चित्रपट, वेब सीरिज, मराठी चित्रपट, मराठी मालिका याशिवाय लेखन दिग्दर्शक म्हणून ओळख आहे आणि त्याशिवाय त्याने बरेच पुरस्कार ही स्वीकारले आहेत. तर महाराष्ट्र मधील चंदगड तालुक्यातील कोवाडा या गावी त्यांनीच लेखन केलेले स्वामी समर्थ यांच्या दिव्य शक्तीवर आधारित लघु चित्रपट ब्रम्हांडनायक दिनांचा कैवारी या लघुपटाचे चित्रीकरण कारणासाठी आणि त्याने त्यात एक वेडा हा रोल साकारला होता त्यावेळी ती भूमिका तो वेडा या ठिकाणी नवलच ठरले आणि लोकांनी पाहायला गर्दी केली . आणि फोटो काढायला मात्र भरपूर गर्दी झाली आता हा लघु चित्रपट लवकरच आपल्या भेटीला kj क्रियेशन प्रस्तुत कुमार जाधव निर्मित kj क्रियेशन या यू ट्यूब या चॅनल वर आपल्याला पाहायला मिळणार. पण सध्या तरी वेड्यांचा मात्र चर्चा एक कुतूहल ठरली.

प्रतिक्रिया व्यक्त करा