You are currently viewing नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिल्या शुभेच्छा.

नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिल्या शुभेच्छा.

नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिल्या शुभेच्छा.

सावंतवाडी

भाजपचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर यांना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी नारायण सावंत, बावतीस फर्नांडिस, मनोज घाटकर, सुंदर गावडे, सत्यम सावंत, ड्यूमिंग अल्मेडा, मयूर लाखे,मायकल माडतीस,अजू शेख, तर सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव,लक्ष्मण कदम उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा