You are currently viewing वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय तळेरे ग्रेड परीक्षेचा निकाल 100%

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय तळेरे ग्रेड परीक्षेचा निकाल 100%

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय तळेरे ग्रेड परीक्षेचा निकाल 100%

तळेरे हायस्कूलचा एलिमेंट्री इंटरमिजीएट ग्रेड परीक्षेचा निकाल 100%

तळेरे हायस्कूलचा रेखकाला परीक्षेचा निकाल 100%

तळेरे

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरे मधून एलिमेंटरी साठी 13 आणि इंटरमिजीएट चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी 14 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत विद्यालयाचा ग्रेड परीक्षेचा निकाल 100% लागला

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरे मधून एलिमेंटरी परीक्षेत
आशिता राजेश माने, आर्या विजय चव्हाण , चैतन्या राजेश जाधव, मयुरेश संतोष जठार, विराट संजय भोगले यांनी B श्रेणी प्राप्त केली तर इंटरमिजिट ग्रेड परीक्षेत पूनम संजय पांचाळ हिने B श्रेणी प्राप्त केली.
सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक पी. एन. काणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, सर्व कार्यकारी मंडळ पदाधिकारी, चेअरमन अरविंद महाडीक, सर्व शाळा समिती सर्व सदस्य, प्रभारी मुख्याध्यापक डी. सी. तळेकर, मुख्याध्यापक ए. एस. मांजरेकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा