🌿🦋*पारपोलीत निसर्गोत्सवाचा भव्य सोहळा !* 🦋🌿
*✨ पारपोली ट्री हाऊस, पारपोली स्वागत कमान व पारपोली फुलपाखरू महोत्सव ✨*
🎊 *उद्घाटन समारंभ सस्नेह निमंत्रण*🎊
📅 शनिवार | दि. २० डिसेंबर २०२५
⏰ सकाळी ११.०० वाजता
📍 स्थळ : पारपोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
♦️*अध्यक्ष*♦️
🌟 मा. ना. श्री. नितेश राणे 🌟
मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग जिल्हा
🌟 *विशेष निमंत्रित*🌟
✨ मा. श्री. नारायण राणे ✨
खासदार, रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा
☸️*प्रमुख पाहुणे*☸️
▪️ मा. श्री. निरंजन डावखरे – विधानपरिषद सदस्य
▪️ मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे – विधानपरिषद सदस्य
▪️ मा. श्री. दीपक केसरकर – आमदार, सावंतवाडी विधानसभा
▪️ मा. श्री. निलेश राणे – आमदार, कुडाळ विधानसभा
🤝 *मान्यवर अतिथी*🤝
▪️ मा. श्री. जी. गुरुप्रसाद (भा.व.से.) – मुख्य वनसंरक्षक (प्रादे.), कोल्हापूर
▪️ मा. श्रीमती तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.) – जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग
▪️ मा. श्री. रवींद्र खेबुडकर (भा.प्र.से.) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सिंधुदुर्ग
▪️ मा. श्री. मोहन दहिकर (भा.पो.से.) – पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग
🌸 निसर्ग, पर्यटन आणि जैवविविधतेचा उत्सव अनुभवण्याची सुवर्णसंधी !
🌿 आपण सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती 🌿
🙏 *आपले विनीत* 🙏
♦️श्री. मिलिंद शर्मा (भा.व.से.)
उपवनसंरक्षक (प्रादे.),
सावंतवाडी वनविभाग, सावंतवाडी
♦️श्री. वैभव बोऱाटे
सहायक वनसंरक्षक (प्रादे.),
सावंतवाडी वनविभाग, सावंतवाडी
♦️श्रीम. प्रमिला शिंदे
वनपरिक्षेत्र अधिकारी,
आंबोली (प्रादे.)
♦️श्री. कृष्णा नाईक
सरपंच तथा अध्यक्ष,
संयुक्त वनव्यवस्थापन समिती, पारपोली
🌿 समस्त वन कर्मचारी वृंद*
वनपरिक्षेत्र आंबोली 🌿
🌳 *“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे”*🌳

