You are currently viewing वेंगुर्ले एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या वतिने स्वागत

वेंगुर्ले एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या वतिने स्वागत

*वेंगुर्ले एस.टी.डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघाच्या वतिने स्वागत.*

वेंगुर्ला

नवनिर्वाचित वेंगुर्ला आगार व्यवस्थापक श्री नवज्योत गावडे साहेब यांचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार अध्यक्ष श्री प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .
यावेळी विभागीय सचिव श्री भरत चव्हाण, विभागीय सहसचिव श्री स्वप्नील रजपूत, आगार उपाध्यक्ष श्री भाऊ सावळ, श्री मिलिंद मयेकर, श्री वैभव मांजरेकर, श्री नांदोस्कर, श्री मचे , इतर सभासद उपस्थित होते. या वेळी आगारातील समस्या तसेच प्रवासी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली, आगार व्यवस्थापक श्री गावडे साहेब यांनी योग्य ती कारवाई करण्यात येईल , तसेच कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले .

प्रतिक्रिया व्यक्त करा