*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सामाजिक कार्यकर्ती, आदर्श शिक्षिका अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मतदार जनजागृती*
तुमच्या हातात आहे ताकद
योग्य उमेदवाराला द्या आपले मत
चला मतदान करु
लोकशाही रुजवू या
आपले मत
आपले भविष्य
वाढवू तिरंग्याची शान
करु देशासाठी मतदान
मतांची ताकद ओळखून या
योग्य प्रतिनिधी निवडू या
आपले अमूल्य मत
करेल लोकशाही मजबूत
नवे वारे नवी दिशा
मतदान वारे , उद्याची आशा
मतदान करा,हा आपला अधिकार आणि जबाबदारी आहे
आपल्या अमूल्य मतांचे दान
आहे लोकशाहीची शान
मतदान राजा जागा हो
लोकशाहीचा धागा हो
वृध्द असो किंवा जवान
सर्वांनी करा अवश्य मतदान
आद्यकर्तव्य भारतीयांचे
पवित्र कार्य मतदानाचे
जना मनाचा पुकार
मतदान आपला अधिकार
मतदानासाठी वेळ काढा
आपली जबाबदारी पार पाडा
संकलन
अनुपमा जाधव
