You are currently viewing वेंगुर्ले नगराध्यक्षपदासाठी दिलीप गिरप यांचा अर्ज दाखल

वेंगुर्ले नगराध्यक्षपदासाठी दिलीप गिरप यांचा अर्ज दाखल

वेंगुर्ले :

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी माझी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, सुहास गवंडळकर, राजू राऊळ, प्रशांत खानोलकर, प्रीतम सावंत, प्रणव वायंगणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा