You are currently viewing महेंद्रा अकॅडमी – पोलीस भरती 2025 साठी महेंद्रा अकॅडमीच्या विशेष बॅचेस उपलब्ध

महेंद्रा अकॅडमी – पोलीस भरती 2025 साठी महेंद्रा अकॅडमीच्या विशेष बॅचेस उपलब्ध

*🔰 महेंद्रा अकॅडमी 🔰*

*राज्यात होणार्‍या पोलीस भरती 2025 साठी महेंद्रा अकॅडमीच्या विशेष बॅचेस उपलब्ध👮🏻‍♂️🔥*

🚓 पोलीस होण्याचं स्वप्न बघताय..?
तर हीच वेळ — तुमच्या यशाची सुरुवात करण्याची! 💪🏻

✨ राज्यात सुरू झाली आहे ऐतिहासिक पोलीस भरती!
एकूण पदसंख्या : १५,६३१ 🚨
👉🏻 पोलीस शिपाई – १२,३९९
👉🏻 पोलीस शिपाई चालक – २३४
👉🏻 ब्रॅण्ड्समन – २५
👉🏻 SRPF – २,३९३
👉🏻 कारागृह शिपाई – ५८०

*📍 शाखा : सावंतवाडी*
🏃🏻‍♂️ ग्राउंड ट्रेनिंग – सकाळी आणि संध्याकाळी (दोन्ही वेळा)
📘 लेक्चर बॅचेस –
▪️ १ ली बॅच : सकाळी ७ ते ९
▪️ २ री बॅच : संध्याकाळी ६ ते ८

*📍 शाखा : कुडाळ*
🏃🏻‍♀️ ग्राउंड ट्रेनिंग – सकाळी आणि संध्याकाळी (दोन्ही वेळा)
📘 लेक्चर बॅचेस –
▪️ १ ली बॅच : सकाळी ७ ते ९
▪️ २ री बॅच : संध्याकाळी ६ ते ८

📌 दररोज लेक्चर + ग्राउंड प्रॅक्टिस!
🎯 स्पेशल गाईडन्स, टेस्ट सिरीज आणि मोटिव्हेशनल सेशन्स!
💥 तुमच्या स्वप्नातील गणवेशाकडे पहिले पाऊल टाका आजच!

*📲 नोंदणीसाठी संपर्क करा:*
📞 9022686944 / 7350219093

*महेंद्रा अकॅडमी — यशाची खात्री, स्वप्नांची पूर्ती! 🌟*

प्रतिक्रिया व्यक्त करा