रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सालईवाडा येथील युवकाची प्रकृती चिंताजनक नातेवाईकांचा शोध -रवी जाधव
सावंतवाडी
सदर ललित परब हा युवक सालईवाडा येथे रहिवासी आहे असं सांगतो त्याची प्रकृती चिंताजनक आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.सकाळपासून या युवकाला 2 वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत त्यामुळे अधिक उपचारासाठी सदर युवकाला डॉक्टरांनी गोवा बांबुळी किंवा जिल्हा रुग्णालय ओरस येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला असता रवी जाधव यांनी आपल्या जबाबदारीवर ओरोस जिल्हा रुग्णालयामध्ये त्याला घेऊन जाण्याची जबाबदारी स्वीकारली आहे तरी यांचे नातेवाईक कोण असतील त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांची संपर्क साधावा.
संपर्क 9405264027
