*भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पदी डाॅ.आनंद बांदेकर यांची निवड झाल्याबद्दल भाजप च्या वतीने अभिनंदन !!!*
वेंगुर्ले
भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या वेंगुर्ले तालुका अध्यक्षपदी डाॅ.आनंद बांदेकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपा च्या वतीने त्यांच्या घरी जाऊन जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पपु परब यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी जि.का.का.सदस्य सुहास गवंडळकर , बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर , युवा मोर्चाचे हेमंत गावडे व मारुती दोडानशेट्टी उपस्थित होते .
