You are currently viewing गोरगरिबांचा आधार त्यांच्यावर स्वच्छता दूत उदार शैलेश पै यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा.

गोरगरिबांचा आधार त्यांच्यावर स्वच्छता दूत उदार शैलेश पै यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा.

गोरगरिबांचा आधार त्यांच्यावर स्वच्छता दूत उदार शैलेश पै यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा.

सावंतवाडी

नेहमीच कोणालाही नकळत प्रत्येक समाजाशी जवळीक साधून त्यांचे सुख दुःख जाणणारे तसचे सर्वांशी सौजन्याने वागून हसत खेळत राहणारे व्यक्तिमत्व म्हणजेच सावंतवाडी शहरातील कामाक्षी इंटरप्राईजेसचे मालक शैलेश पै यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी शहर स्वच्छ ठेवणारे कंत्राटी स्वच्छता दूत यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ दिला व त्यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली. याप्रसंगी बाबू बरागडे व त्यांच्या सोबत त्यांचे स्वच्छता दूत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा