You are currently viewing जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या विशेष सभांचे आयोजन

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या विशेष सभांचे आयोजन

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या विशेष सभांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी 

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम,1961 मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम,2025 नुसार जिल्हा  परिषद  व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग  प्रवर्ग व त्यामधील स्त्रिंयासाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरीता सोडत पध्दतीने कार्यवाही करण्याकरिता खालीदर्शविल्याप्रमाणे विशेष सभा आयोजित केली आहेत. 

जिल्हा परिषदेचे नाव, पंचायत समितीचे नाव सभेचे ठिकाण सभेची वेळ  व तारीख
जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृह,

 पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय,

 सिंधुदूर्ग

सकाळी 11 वाजता

 दि. 13 ऑक्टोंबर 2025

पंचायत समिती,वैभववाडी तहसिलदार कार्यालय, वैभववाडी सकाळी 11 वाजता

 दि. 13 ऑक्टोंबर 2025

पंचायत समिती, कणकवली तहसिलदार कार्यालय,  कणकवली सकाळी 11 वाजता

 दि. 13 ऑक्टोंबर 2025

पंचायत समिती, देवगड तहसिलदार कार्यालय, देवगड सकाळी 11 वाजता

 दि. 13 ऑक्टोंबर 2025

पंचायत समिती, मालवण तहसिलदार कार्यालय, मालवण सकाळी 11 वाजता

 दि. 13 ऑक्टोंबर 2025

पंचायत समिती, कुडाळ तहसिलदार कार्यालय, कुडाळ सकाळी 11 वाजता

 दि. 13 ऑक्टोंबर 2025

पंचायत समिती, वेंगुर्ला तहसिलदार कार्यालय, वेंगुर्ला सकाळी 11 वाजता

 दि. 13 ऑक्टोंबर 2025

पंचायात समिती, सावंतवाडी तहसिलदार कार्यालय, सावंतवाडी सकाळी 11 वाजता

 दि. 13 ऑक्टोंबर 2025

पंचायत समिती, दोडामार्ग तहसिलदार कार्यालय, दोडामार्ग सकाळी 11 वाजता

 दि. 13 ऑक्टोंबर 2025

 जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यानी वरील ठिकाणी वेळेत हजर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा