You are currently viewing युवक काँग्रेसने केली भाजपा प्रवक्तेच्या अटकेची मागणी..!

युवक काँग्रेसने केली भाजपा प्रवक्तेच्या अटकेची मागणी..!

*युवक काँग्रेसने केली भाजपा प्रवक्तेच्या अटकेची मागणी..!*

पिंपरी चिंचवड

दोन दिवसांपूर्वी केरळ मधील स्थानिक टिव्ही डिबेट दरम्यान, केरळ भाजपाचे मुख्य प्रवक्ते पिंटू महादेवन यांनी भारताचे विरोधी पक्षनेते मा. राहुल जी गांधी यांच्या छातीवर गोळ्या घालून ठार करण्यात येईल अशी धमकी दिली होती.

याविरोधात आज पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांना भेटून रीतसर तक्रार व कारवाई करण्याची मागणी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. कौस्तुभ नवले यांनी केली.

यावेळी कौस्तुभ नवले म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करूनही ७५ वर्षात, भाजपाला प्रामुख्याने संघाला महात्मा गांधी समाज मनातून संपवता आले नाहीत. महात्मा गांधींचे विचारांचा प्रचार व प्रसार विरोधी पक्षनेते राहूल गांधी हे करत आहेत व त्याला जनसामान्यांच्या मोठा प्रतिसाद मिळात आहे. यामुळेच संघ परिवार व भाजपा नेते राहुल गांधी यांना संपवण्याची भाषा करत आहेत.

याविरुद्ध आज पोलीस आयुक्तांना भेटून रीतसर तक्रार व कारवाई मागणी करण्यात आली.

यावेळी पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा कौस्तुभ नवले, NSUI माजी. उपाध्यक्ष उमेश खंदारे, किरण नढे, रोहित शेळके, विशाल कसबे यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.

कौस्तुभ नवले
शहराध्यक्ष – पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेस.

-_________________________
*संवाद मीडिया*

*संपूर्ण कोकणात गेली 21 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचा व 100% नोकरी देण्याचा अनुभव असलेल्या*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*

*(Affiliated to MUHS, Nashik and Approved by INC,MNC,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये *नर्सिंग* करण्याची सुवर्ण संधी*

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2025-2026*

🔸 *कोर्सचे नांव-*
*(BSc Nursing)* *”बी.एस्सी. नर्सिंग”*
*College Code-09196*
Eligibility- 12th Sci
(PCB) & MH NURSING
CET
• Duration : 4 Years

*(P.B.B.Sc Nursing)”पोस्ट बेसिक बी.एस्सी. नर्सिंग”*
• Eligibility- GNM Pass
• Duration : 2 years

*(GNM)जनरल नर्सिंग मिडवाइफरी*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

*(ANM)ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी*
• Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*

*👉OBC,SBC,NT च्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती. (शासन नियमानुसार).*

*? सर्व मुलींना १००% ट्युशन आणि परीक्षा फी माफी.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –

*🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.*

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*

👉🏻 *संपर्क* –

*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712-

*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/179702/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा