*पिंपरी चिंचवडमध्ये होणार संघशक्तीचे भव्य दर्शन*
* *शहरात तब्बल ४५ स्थानी विजयादशमी उत्सव*
* *संघशताब्दीनिमित्याने विशेष महत्व*
* *हजारो संघ स्वयंसेवकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती*
पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.२८ सप्टेंबर रोजी शहरातील विविध भागातील तब्बल २९ स्थानी तर दि.२ व ५ ऑक्टोबरला १४ ठिकाणी, २७ व ३० सप्टेंबर रोजी २ स्थानी असे एकूण ४५ स्थानी विजयादशमी उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रहित, संघटन आणि सेवाकार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा विजयादशमीच्या पावनपर्वावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे या उत्सवांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. यावर्षी पिंपरी चिंचवड शहरात देखील तब्बल ४५ विविध भागात मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि नागरिक या विजयादशमी उत्सवात सहभागी होणार आहेत. या वेळी शारीरिक, घोष प्रात्यक्षिके, गीत गायन या सामूहिक कार्यक्रमांसह पारंपरिक शस्त्रपूजन, अनुभवी वक्त्यांचे संबोधन होणार आहे. शिक्षण, समाजसेवा, माध्यमे, उद्योग, विज्ञान अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर पाहुणे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर दि.२८ सप्टेंबर आणि २ ऑक्टोबर रोजी शहरातील प्रमुख भागात पथसंचलनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त देशप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे. ▪️
——————————————
*संघशताब्दी निमित्याने पंचपरिवर्तन*
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्ये आणि ‘स्व’बोध यासाठी कार्यरत आहेत.
शताब्दी वर्षानिमित्याने संघातर्फे या पाच प्रमुख मुद्द्यांवर समाजजागृती करण्यात येत आहे.
—————————————–
*विविध भागातील कार्यक्रम स्थान खालील प्रमाणे -*
*संवाद मीडिया*
👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓
*प्रवेश सुरू!! प्रवेश स्वरू!!!प्रवेश सुरू!!!*
*💊💊B.PHARMACY व D.PHARMACY 💊💊🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓*
*फार्मास्युटिकल्सच्या जगात तुमची क्षमता अनलॉक करा! B.Pharmacy आणि D.Pharmacy प्रवेशासाठी आत्ताच नावनोंदणी करा आणि नावीन्यपूर्ण आणि आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करा. फार्मास्युटिकल उद्योगात तुमचे भविष्य सुरक्षित करा. आजच अर्ज करा!*
डिस्टिंक्टिव एज्युकेशन सोसायटी संचलित
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फार्मसी, दापोली.*
*तालुका- दापोली, जिल्हा- रत्नागिरी*
(सलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणारे आणि PCI-Delhi,DTE,MSBTE व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त )
*DTE CODE-03712*
*👉अभ्यासक्रम :*
*🔸️फार्मसी पदविका (D.Pharmacy)*
*Choice Code-0371282311)*
प्रवेश क्षमता- ६०
*पत्रता*-बारावी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अनिवार्य विषयामध्ये उत्तीर्ण आणि गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एका विषयासह उत्तीर्ण.
*🔸️फार्मसी पदवी (B.Pharmacy)*
*Choice Code-0371282310)*
प्रवेश क्षमता- ६०
*पात्रता*- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित मध्ये ४०% गुणांसह बारावी उत्तीर्ण, सामान्य श्रेणीसाठी वर्गी / श्रेणी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा भौतिकशास्त्, रसायनशास्त्र, जीवशास्त्र मध्ये ४५ गुण. MH-CET अनिवार्य आहे
*👉प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी खालील दिलेल्य मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून एकवेळ महाविद्यालयास अवश्य भेट द्या.🙏*
*संपर्क-*
*9420156771, 9145623747, 7887561247*
*पत्ता*- प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी
(कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.)
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/176501/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
