*बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर च्या पुतळ्याचे सिंधुदुर्गात दहन…*
*जाहीर निषेध..! जाहीर निषेध..!*
*कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार च्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष श्री.शशिकांत शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमचे नेते आदरनिय सन्माननीय श्री.जयंतराव पाटील साहेब यांच्या बाबत आक्षेपार्ह व गल्लीच्छ विधान करणारा गोपीचंद पडळकर याचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री.अमित सामंत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.यावेळी प्रसाद रेगे, शिवाजीराव घोगळे,साबा पाटकर, उत्तम सराफदार, अनंत पिळणकर, सचिन पाटकर, नजीर शेख,युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर,सुधा सावंत, पुंडलिक दळवी, बावतीस फर्नांडि,देवेंद्र टेमकर, नंदू साटेलकर,नईम मेमन,अंजला नाईक, रजब खान, दानिश तेहसीलदार,देवेंद्र पिळणकर उत्तम तेली,महेश चव्हाण,बाळा मसुरकर,संतोष चव्हाण,राजू वाघाटे, रोहित वाघाटे,रमेश रावराणे,प्रीतम रावराणे, तुषार पिळणकर, सुजल शेलार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.*
