You are currently viewing जिल्हास्तरीय शालेय रोलबॉल क्रीडा स्पर्धेचा निकाल   

जिल्हास्तरीय शालेय रोलबॉल क्रीडा स्पर्धेचा निकाल

जिल्हास्तरीय शालेय रोलबॉल क्रीडा स्पर्धेचा निकाल

सिंधुदुर्गनगरी 

  जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारा जिल्हास्तरीय शालेय रोलबॉल क्रीडा स्पर्धा राणी पार्वतीदेवी हायस्‍कूल, सावंतवाडी येथे यशस्वीरित्या पार पाडल्या, असल्याची माहिती कार्यासन क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.

     जिल्हास्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-

14 वर्षाखालील मुले 

प्रथम –  राणी पार्वतीदेवी हायस्‍कूल व ज्‍युनिअर कॉलेज, सावंतवाडी

व्दितीय – मिलाग्रीस हायस्कुल, सावंतवाडी

14 वर्षाखालील मुली 

प्रथम – मिलाग्रीस हायस्कुल, सावंतवाडी

व्दितीय – राणी पार्वतीदेवी हायस्‍कूल व ज्‍युनिअर कॉलेज, सावंतवाडी

 17 वर्षाखालील मुले-

प्रथम- राणी पार्वतीदेवी हायस्‍कूल व ज्‍युनिअर कॉलेज, सावंतवाडी

व्दितीय- मिलाग्रीस हायस्कुल, सावंतवाडी

17 वर्षाखालील मुली 

प्रथम – राणी पार्वतीदेवी हायस्‍कूल व ज्‍युनिअर कॉलेज, सावंतवाडी

व्दितीय – मिलाग्रीस हायस्कुल, सावंतवाडी

तृतीय- दिव्य ज्योती स्कुल, डेगवे बांदा

19 वर्षाखालील मुले 

प्रथम – मिलाग्रीस हायस्कुल, सावंतवाडी

व्दितीय – राणी पार्वतीदेवी हायस्‍कूल व ज्‍युनिअर कॉलेज, सावंतवाडी

19 वर्षाखालील मुली 

प्रथम – राणी पार्वतीदेवी हायस्‍कूल व ज्‍युनिअर कॉलेज, सावंतवाडी

व्दितीय – मिलाग्रीस हायस्कुल,सावंतवाडी

वरीलप्रमाणे स्पर्धेचा निकाल जाहिर केल्याची माहिती कार्यासन क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा