सावंतवाडी :
राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांच्या मळगाव येथील निवासस्थानी आवर्जून भेट देत गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी रेडकर कुटुंबियांसोबत संवाद साधत गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले.

