ईद ए मिलद निमित्त कणकावली शहरात मुस्लिम मंच सिंधुदुर्ग तर्फे सरबत वाटप ला उस्फुर्त प्रतिसाद…..!!
सिंधुदुर्ग
इस्लाम धर्मात ईद मिलद ऊन नबी हा सणआजरा केला जातो. ह्यावर्षी पैंगम्बर हजरत सललहू ताला आलेही सलम यांचा1500वा जन्म दिवस म्हणून साजरा केला गेला यनिम्मिताने सरबत वाटप चा कार्यक्रम कणकावली पटवर्धन चौकात करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते..ह्या कार्यक्रम साठी प्रमुख उपस्थिती आडवोकेट अशपाक शेख, मुराद आली शैख, शानू शहा, मुन्ना निशानदार, अमजद शैख, इबू शैख,मुजफ्फार शेख आसिफ पटेल अन्वर शेख असिफ नाईक अजीम कुडाळाकर तौसिफ़ बागवान जाकीर हुडली शब्दब शेख सरफाराजशेख तसेच मराठा समाज तर्फे सुशील सावंत,सकपाळ. सोनू सावंत शैआदिनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या
